राज्य सरकार आणि जेल प्रशासनाला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश

येरवडा कारागृहातील 867 कैदी उपोषणाला बसण्याच्या तयारीत , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश स्पष्ट असतानाही प्रशासनाची अंमलबजाणीसाठी टाळाटाळ ,राज्य सरकार आणि जेल प्रशासनाला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश