१९४५ साली दुसरे है महायुद्ध समाप्त झाले आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाला प्राधान्य प्राप्त झाले. या प्रश्नावर विचारविनिमय करण्यासाठी ब्रिटीश सरकारने एक त्रिसदस्यीय शिष्टमंडळ भारतात पाठविले. हे शिष्टमंडळ सत्ता हस्तांतरणाचा निर्विघ्न मार्ग, पद्धती, प्रक्रिया आणि साध न सुचविण्याच्या हेतूने भारतात पाठविण्यात आले होते. या शिष्टमंडळाला 'कॅबिनेट मिशन'' असे संबोधण्यात आले होते. या कॅबिनेट मिशनने १६ मार्च ९४६ रोजी सत्ता हस्तांतरणाची आपली र योजना घोषित केली की, भारताचा भावी राज्यकारभार चालविण्याच्या दशष्टीने संविधान निर्मितीसाठी एक । 'संविधानसभा स्थापन'' , करण्यात यावी असे या योजनेत सूचित करण्यात आले होते. त्या प्रस्तावानुसार संविध न सभेच्या स्थापनेसाठीभारतात निवडणुका घेण्यात आल्या. संविधान सभेवर सदस्यांचे निर्वाचन प्रांतिय विधानमंडळातून निर्वाचित सदस्यांद्वारे करण्यात आले. काँग्रेसच्या विरोधामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई विधानमंडळातून निर्वाचित होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यानी बगाल विध निमंडळातून श्री जोगेंद्रनाथ मंडल आणि इतर अनुसूचित जातीच्या सदस्याच्या पाठिंब्यावर संविधान सभेत प्रवेश मिळविला. जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवेश भारताच्या संविधान सभेत झाला नसता, तर आज जगात सर्वात मोठी व आदर्श लोकशाही असलेला देश म्हणून जी काही ओळख निर्माण झाली आहे ती खचितच झाली नसती. जर लोकशाही अस्तित्वात आली नसती; तर इथल्या दलित, भटक्या जमाती, आदिवासी बहुजनातील सर्व हरावर्ग आज स्वप्रगतीच्या टप्प्यावर येऊन पोहचला नसता. या सर्व समूहाना सामाजिक, अ आर्थिक, शैक्षणिक, राजकीय आवस्थ त तिळमात्रही परिवर्तन होण्यास संधी मिळाली नसती. काँग्रेसच्या विरोधामुळे संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आबडकराचा प्रवेश झाला नसता तर संसदीय लोकशाही इथे रुजणे शक्य नव्हते . संविधानाची अ म ल ब ज । व UIT होण्यापूर्वीची आपली सर्व क्षेत्रातील स्थिती व संविध न अंमलात आल्यानंतरची आतापर्यतची स्थिती या दरम्यानचा आपण अभ्यास केला तर असे दिसून येते १ की, आज प्रत्येकाला सर्व क्षेत्रात समान संधी मिळत आहे, म्हणूनच प्रत्येकानी स्वत:ची प्रगती करत आहे. याचे एकमेव कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार करत असताना या देशातला माणूस केंद्रबिंदू मानला आणि प्रत्येकाला समान संध ी मिळाली पाहिजे असा आग्रह धरला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर संविध नात तशी तरतूद केली आहे. म्हणून उपेक्षित, वंचित, जाती-जमातींसाठी समान संधीची तरतूद करण्यात आली. एक नागरीकत्वाची हमीची तरतूद करून जनतेला देशाच्या अंखडतेची राष्ट्रीय भावना वाढविण्यास प्रोहत्सान देऊन सर्व भारतीयांना एका सूत्रात बांधले. काँग्रेसनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना एवढ्यासाठी विरोध केला की, डॉ. आंबेडकर हे अस्पृश्य आहेत. त्यांच्या हातून जर का संविधान निर्माणाचे महान कार्य पार पडले तर आपले काय? या भितीने एका भारत माते च्या सुपुत्राला व विद्वानाला संविधान सभेचे सर्व दारे बंद करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला. संविधन सभेने ९ डिसेंबर १९४६ रोजी स्वतत्र भारताच्या संविधान निर्मितीच्या कार्याला प्रारंभ कला. उद्घाटन सभत २९६ गा हाण्याचा अधिकार होता. परंतु त्यापैकी फक्त २०७ च सदस्य टन प्रसगा उपस्थित होते. गैरहजेरीत प्रामुख्याने मुस्लीम लीगच्या सदस्यांचा । मुस्लिम लीगच्या संविधान सभेच्या गैरहजेरीचे पर्यवसान भविष्यात पाकिस्तान निर्मितीत झाले.
जेव्हा जेव्हा संविधान सभेत संविधानाच्या मसुद्यावर चर्चा होत असत, तेव्हा सभागश्हात चच आलेल्या काही क्लिष्ट न्यायिक बाबींचा स्पष्टपणे उलगडा इतर सभासदांना हात नसत, तव्हा सावधान सभेचे अध्यक्ष मा. राजेंद्र प्रसाद यानी त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी डॉबाबासाहेब आंबेडकर यांना निमात्रत करत असत. २ सप्टेंबर १९५३ साली आंध्र राज्याच्या निर्मिती संबंध त संसदेत चर्चा सुरू असताना तत्कालीन गहमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधानामधील त्रुटीविषयी धारेवर धरले होतेम्हणतात, 'तुम्ही भारताची राज्यघाट बनविली आहे राज्यघटनेतील त्रुटीची जबाबदारीही तुमची आहे'त्यावेळेस घटना दुरूस्तीला पाठिंबा देताना डॉ. बाबासाहेब अ । ड ब क म्हणतात , ‘गए ह म म्हणतात, मी भारताची राज्यघटना बनविली आहेमाझ्या प्रश्नाचे उत्तर आहे का? मी विचारतो काँग्रेसच्या दुर्गुणाबद्दल त्यांना मला दूषण देता येईल का?'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सभागश्हाला ठणकावून विचारत असतयावर काँग्रेस गप्प बसत असे.
___ मसुदा समितीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहयोगी श्री. टी. टी. कश्ष्णम्माचारी यांनी संविध न सभेतील एका भाषणात असे प्रतिपादन केले की, “संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते. त्यापैकी एकाने या सभागश्हाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली. एकाचा मश्त्यु झाला आणि जागा रिक्तच राहिली. एक दूर अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरलीच गेली नाही., आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडला आणि त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली. एक कि वा दोन व्यक्ती दिल्लीपासून बऱ्याच दूर होत्या आणि त्यांची प्रकश्ती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती. म्हणून सरतेशेवटी असे घडले की, संविधानाचा मसुदा तयार करण्याचे संपूर्ण उत्तरदायित्व डॉ. आंबेडकरांवर आले. कदाचित सभागहाला या वास्तवाची जाणीव असावी आणि डॉ. आंबेडकरांनी हे उत्तरदायित्व, हे कार्य अत्यंत योग्यपणे पार पाडले, यात मला तिळमात्र शंका नाही. म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत'.
डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी प्रतिपादील्याप्रमाणे "डॉ आंबेडकरांनी प्रकश्ती साथ देत नसतानाही अत्यंत दषकर असे विद्रत परिश्रम घेतले'. संविधान निर्माण झाल्यावर विरोधक व समर्थकही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीच्या कार्याने भारावन गेले. मसुदा समितीत मस्दा तयार करण्यासाठी सात सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु डॉ. आंबेडकर यांना संविट नाचे काम एकट्याने करावे लागले हे श्री. टी. टीकष्णाम्माचारी यांनी डॉबाबासाहेब आंबेडकरांची प्रशंसा करताना इतर सहा सदस्य संविधानाचा मसुदा तयार करण्याच्या कार्यात कसे असमर्थ ठरले हे सभागश्हास जाणीव करून दिली. यावरून असे दिसते की, एकट्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान विद्वत्तापूर्ण व सखोल अभ्यासांती निर्माण केले. जगात विद्वत्तेला महत्व दिले जाते म्हणून डॉबाबासाहेब आबेडकर म्हणतात, 'पढिक माणूस आणि बुद्धीवादी विद्वान यामध्य जमीन-अस्मानचे अंतर असते. यापैकी पहिला, आपल्या वर्गासंबंध । सर्तक असतो व केवळ आपल्या वर्गाच्या हितासाठीच जगत असतो. दुसरा माणसू कोणत्याही वर्गाच्या दबावाखाली न येता स्वतंत्रपणे आचरण करत असतो' म्हणजे कोणाच्याही दबावाला बळी न पडता जो स्वतंत्रपणे आचरण करत असतो, तोच परिवर्तनवादी विचार मांडतो. पढिक माणूस बुद्धीवादी नसतो. तो पुस्तक पढ्या असतो. तौलनिकता स्वभावातच नसते म्हणून तो बुद्धीवादी विद्वान ठरत नाही. के - म्हणून डॉ. बाबासाहेब आबेडकर म्हणतात, - ब्राम्हण केवळ पढिक विद्वान ___ असल्यामुळेच ते व्हॉल्टेअर - निर्माण करू शकल नाहीत. ' व्हॉल्टेअर कॅथलिक पंथीय चर्चच्या छायेखालीच वाढला होता. तरीसुद्धा बौद्धिक प्रामाणिकपणाला जागून त्याने कॅथलिक पंथाच्या विरूद्ध बंड उभारले. अशी प्रामाणिकता येथील बाम्हणामध्ये सध्य तर नाहीच, परंतु भविष्यातही असा कोणी उदयास येईल, असा मूळीच सभाव नाही. बाम्हणामध्ये एखादाही व्हॉल्टेअर निर्माण होऊ नये, ही ब्राम्हणांच्या पांडित्यातील गभीर त्रुटी आहे.
उरोक्त अवतरण येथे मी.. यासाठी उधश्त केले आहे की, पाश्चिमात्य जगतात विद्वत्तेला महत्व दिले जाते आणि भारत देशात विद्वत्तेऐवजी जातीला जास्त महत्व दिल जात. र कारण इथली समाज व्यवस्था ज्याना । करून ठेवली आहे, ती मूळातच जातीवर आधारीत आहे. याचा परिणाम समाज मनावर खालवर झार आह. इथला जात जाता जात नाही. माणसाला स्वत:च्या मूलभूत हक्कापासून म्हणजे न्यायसमता, स्वातंत्र्य, बंधुत्व यापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव रचला गेला आणि वर उल्लेख केलेले मूलभूत हक्क जेव्हा पाशवीबळाचा वापर करून हिरावून घेतले जाते तेव्हा माणूस गुलाम बनतो. एक वर्ग श्रेष्ठ ठरतो, तर दुसरा वर्ग गौण ठरतो. ज्याला गौणत्व प्राप्त झाले, त्याला नेहमीच खाली दाबण्याचा सतत प्रयत्न होत असतो. संविधान निर्मिती करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देश हिताचा सतत विचार करत होतेभारताची एकात्मता आणि सार्वभौमत्व कसे अबाधित राहिल यासंदर्भात कोणत्या प्रकारची शासन प्रणाली योग्य आहे. या देशाला ना अमेरिकेसारखी अध्यक्षीय प्रणाली परवडेल ना इंग्लंडसारखी लोकशाही प्रणाली परवडेल. संविधान निर्मितीच्या दोन प्रणाली आहेत. एक आहे UNITORY स्वरूपाची आणि दुसरी आहे FEDERAL स्वरूपाचीUNITORY स्वरूपाच्या संविधानात केंद्रीय सत्ता सौर्वभौम असते तर FEDERAL स्वरूपाचे संविधान हे दुहेरी सत्ता केंद्र स्थापित असते. यात केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे दोन सत्ता केंद्रे असतात. म्हणजे फेडरल मध्ये एकाधि का र २ ।। ह । च DECTETORSHIPलवलेश नसतो. आणि म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा मसुद्या फेडरल स्वरूवाचा मांडला. वसंत वाघमारे ऐरोली, नवी मुंबई ९८९२१२७६७४