सेनेच्या मागण्या

मुंबई (रामेश्वश्र दवंडे): सफाई कामगारांच्या मोफत घराचा प्रश्न असो की वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचा-यांना मालकी हक्काने घरे देण्याची मागणी यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, आगामी महानरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने शिवसनेच्या मागण्या हायजॅक करुन संबंधितांकडमून त्याबाबत ठोस आश्वासने मिळविण्यास गेल्या दोन आठवड्यांपासून सुरुवात केली आहे.