मुंबईत स्वाईनच्या रुग्णांमध्ये वाढ ४२ रुग्ण हॉस्पीटलमध्ये दाखल मुंबई (हुसेन शेख): मुंबईत

 मुंबई (हुसेन शेख): मुंबईत स्वाईनच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. दिवसभरात SWINE पालिकेसह खाजगी हॉस्पिटलमध्ये FLU स्वाईनचे तब्बल ४२ रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले. यात मुंबई शहर व उपनगरातील ३९ रुग्ण आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती | स्थिर असून २१ जणांना पुढील उपचारासाठी हॉस्पीटलध्ये दाखल करुन घेण्यात आले आहे.अचानक कोसळलेल्या पावसामुळे गेल्या काही | दिवसांपासून मुंबई उपनगरात थंडी आहे. स्वाईनला थंड वातावरण अनुकूल असल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे एका डॉक्टरने सांगितले. हॉस्पिटलमध्ये आलेल्या मुंबईतील ३९ रुग्णांमध्ये ९ पूरुष, २० महिला व १३ मुलांचा समावेश आहे. यापैकी १९ जणांवर बह्य रुग्ण विभागात उपचार करुन घरी पाठवण्यात आले. मंबई बाहेरील रुग्णांची संख्या | मात्र गेल्या आठवड्यापासून घटली असून अवघे ३ रुग्ण दाखल झाल्याचे| आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.आतापर्यंत मुंबईच्या हॉस्पीटलमध्ये| दाखल झालेल्या स्पाईनच्या रुग्णांची संख्या ७४५ वर पोहोचली आहे. येणा-या काही दिवसात स्वाईनचे रुग्ण दाखल होण्याची शक्यता असल्यामुळे डॉक्टरांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याना ठार